Upcoming Events
Date- 27th February 2020
Interview by KalpanaVihar Mahila Mandal
at Kalidas Natyagruha, Mulund on the occasion of Marathi Bhashaa Din

महाराष्ट्र टाईम्स कलासंगम फेस्टीव्हल अंतर्गत महाराष्ट्र टाइम्स आणि ठाणे आर्ट गिल्ड( TAG) ग्रंथगंध प्रस्तुत “साहित्य आणि सिनेमा” हा परिसंवादात्मक कार्यक्रम गडकरी रंगायत, ठाणे येथे दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी ११ :३० ते २:०० या वेळेत आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री. रवी जाधव, नाटककार व जेष्ठ लेखक श्री. अभिराम भडकमकर, जेष्ठ संगितकार श्री. कौशल इनामदार आणि नामवंत अभिनेते श्री. सुबोध भावे यांच्याशी ” साहित्य आणि सिनेमा” या विषयावर सुसंवाद साधतील टॅग चित्रगंध व्यवस्थापक , जेष्ठ चित्रपट समिक्षक श्री. संतोष पाठारे आणि टॅग ग्रंथगंध व्यवस्थापक,लेखिका सोनाली लोहार.
Date – 01 March 2020
‘voice culture workshop by Voice Therapist Sonali Lohar*.Organised by Maharashtra Times in *’Maharashtra Times Kalasangam Festival’* on 01/3/2020. For details pls contact on the no.s given below by Ma.Ta.
Date – 06 March 2020
As Chief Guest for the Annual Day of SVPT, Rabodi, Thane.
5:30 pm